प्राचीन शिवमंदिर भेसदेही येथे युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांनी घातले देवाला साकडे..
मनाेज जरांगेंची पदयात्रा पुण्यात; नगर रस्ता बारा तास बंद, शहरभर वाहतूक कोंडी
पुणे : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी काढलेली पदयात्रा बुधवारी शहरात दाखल झाली. पदयात्रेमुळे नगर रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. पर्यायी मार्गांवर वाहतूक कोंडी झाली. नगर रस्त्यासह, येरवडा, बंडगार्डन रस्ता, संचेती पूल, गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने वाहनचालकांना मनस्ताप सोसावा लागला.