प्राचीन शिवमंदिर भेसदेही येथे युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांनी घातले देवाला साकडे..
पोलीस अधिकारी रश्मी करंदीकरांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान, गुणवत्तापूर्ण सेवेसाठी गौरव
पोलीस अधिकारी रश्मी करंदीकर यांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान केला जाणार आहे. त्यांनी दिलेल्या गुणवत्तापूर्ण सेवेसाठी त्यांना हे पदक दिलं जाणार आहे. महाराष्ट्रातल्या ७८ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झालं आहे. त्यामध्ये रश्मी करंदीकर यांचं नाव पहिलं आहे. तर देशभरातल्या एकूण ७५३ अधिकाऱ्यांना हे पदक जाहीर झालं आहे.