सत्यदर्पण मेळघाट न्यूज.. प्रवीण मुंडे चिखलदरा..
सध्या नुकत्याच जाहीर झालेल्या उमेदवार यादीत मेळघाट विधानसभा 41 भाजपचे केवळ राम काळे तर काँग्रेसचे डॉक्टर हेमंत चिमोटे त्यांचे नावे समोर आले असून प्रथमच चिखलदरा तालुक्याला दोन्ही मोठ्या पार्टीचे उमेदवार चिखलदरा तालुक्यातून असून मुख्य लढत सुद्धा यांच्यातच होईल. राजकुमार पटेल हे प्रहार सोडून महायुतीचे उमेदवार शिवसेनेच्या कोटेतून होतील अशी अपेक्षा पटेल यांना होती. पण आता राजकुमार पटेल पुढचा पाऊल काय उचलतात हे सांगता येत नाही.