Uncategorized

अमरावती जिल्ह्यात बंडखोरी केलेल्या भाजपा पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

भाजप पक्षाची मोठी कार्यवाही

सत्य दर्पण मेळघाट न्यूज.. संपादक.. प्रवीण मुंडे..

सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीत काही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बंड केला. अशा बंड केलेल्या पदाधिकाऱ्यांवर चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष त्यांनी मोठी कार्यवाही केली आहे. ज्यांनी बंड केले त्यांच्या नावे रीतसर पत्र काढून पार्टीतून हकालपट्टी केली.1. अचलपूर मतदार संघ प्रमोद सिंग गड्रेल.
2. अमरावती मतदारसंघ जगदीश गुप्ता
3. बडनेरा मतदार संघ तुषार भारतीय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button