सत्यदर्पण मेळघाट न्यूज.. संपादक यांची बातमी..
मेळघाट विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर हेमंत चिमोटे हे यांच्या मूळ बूथ वर गावकऱ्यांनी हेमंत चिमोटे यांना ना पसंती दर्शवता केवळ राम काळे यांना जास्त मतदान केले
250 हेमंत चिमोटे यांना मतदान झाले
370. केवळ राम काळे यांना मतदान झाले.या वातावरणात असे शक्य होते की राज्यात फडणवीस लाट देशात मोदी लाट. महायुतीची बंपर जीत झाल्याने फडणवीस मुख्यमंत्री होतील.