
सत्य दर्पण मेळघाट न्यूज. प्रवीण मुंडे.
सध्या आलेल्या निवडणुकीच्या निकालात अमरावती जिल्ह्यात फायर ब्रँड नेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यशोमती ठाकूर यांची जिल्ह्यात करारी हार झाल्याने जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार झाली आहे महाविकास आघाडीतील एकमेव उद्धव बाळासाहेब ठाकरे दर्यापूर मतदारसंघातील एकमेव उमेदवार गजानन लवटे हे विजयी झाले आहेत. यशोमती ताई ठाकूर यांनी राजेश वानखडे त्यांच्याकडून करारी सिकस्त खाली आहे यशोमती ताई 7974 इतक्या मतांनी राजेश वानखडे हे विजयी झाले आहे. पण नवनीत ताई राणा ह्या आता जिल्ह्यातील फायर ब्रँड नेता झाल्या आहेत नवनीत ताईंना लोकसभेत ज्या आमदारांनी महायुतीत राहून गद्दारी केली. त्या आमदारांना नवनीत ताई यांनी आज घरी बसवण्याचे काम केले आहे. आणि हिंदू शेरनी म्हणून त्या प्रसिद्ध आहेतच पण आज सर्वांची वाट लावली.