Uncategorized
केवलराम काळे यांची धारणी येथे आढावा बैठक संपन्न.
माजी आमदार प्रभुदासजी यांचे पूर्ण कार्यकर्ते हजर.
सत्य दर्पण मेळघाट न्यूज. प्रवीण मुंडे संपादक. मेळघाट
महायुतीचे उमेदवार केवळ रामजी काळे धारणी येथे आढावा बैठक घेण्यात आली. माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी माघार घेतल्याने. भाजपचे उमेदवार केवळ रामजी काळे यांच्या विजय निश्चित मानला जात आहे. त्यास उपलक्ष मध्ये प्रभुदास बिलावेकर यांचे पूर्ण कार्यकर्ते आज आढावा बैठक ला उपस्थित होते. व विजयाच्या शंखनादकरण्यात आला..