
केवलराम काळे माजी आमदार विधानसभा 41 यांनी आज सकाळी शिवलिंग चे दर्शन घेऊन प्रचाराच्या नारळ फोडला. देवाला साकडे घालून विजय निश्चित करून घेतला. महायुतीचे उमेदवार म्हणून केवलराम काळे यांची दमदार कामगिरी पाहायला मिळणार आहे. आणि इमानदार नेता म्हणून त्यांची ओळख पूर्ण मेळघाटात आहे