Uncategorized
मा.श्रीकृष्ण उबाळे यांच्या अलीम पटेल यांना जाहीर पाठिंबा
अलीम पटेल हे आजाद समाज पार्टीचे उमेदवार.
सत्य दर्पण मेळघाट न्यूज. वासुदेव पात्रे. जिल्हा प्रतिनिधी अमरावती..
सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना. डॉक्टर अलीम पटेल त्यांची लोकप्रियता वाढत असल्याने. आंबेडकरीस्ट रिपब्लिकन पार्टी माननीय श्रीकृष्ण उबाळे यांच्या आजाद समाज पार्टी अमरावतीचे उमेदवार डॉक्टर अलीम पटेल प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीर पाठिंबा घोषित केला. या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र राज्य अध्यक्ष माननीय सफी सौदागर महासचिव अनिल खाकसे, विदर्भ महिला अध्यक्ष वैशाली जंजाळ, राहुल मोहोळ मुकेश ठवरे धर्मपाल खोब्रागडे, भाऊराव मेश्राम उपस्थित असून आजाद समाज पार्टीचे प्रदेश प्रवक्ता किरण गुडधे व प्राचार्य प्रमोद मेश्राम यांना पाठिंबाचे पत्र दिले.