
सत्य दर्पण मेळघाट न्यूज.. संपादक प्रवीण मुंडे..
सध्या झालेल्या निवडणुकीत सत्य दर्पण मेळघाट न्यूज या सर्वेनुसार लोकसभा 2024 निवडणुकीच्या अनुषंगाने परिवर्तन निश्चित झाला असून रेकॉर्ड ब्रेक मतदान झाल्याने मेळघाटात नवीन आशा निर्माण झाली आहे परिवर्तन निश्चित असल्याने सर्वत्र मेळघाटात चर्चा आहे पुरुष यांनी केलेले मतदान 1.,,154586
महिला वोटर 2., 147432
अदर 3.,,,,,,11
एकूण झालेलं मतदान.302029.
असा हा मेळघाट विधानसभेतील आकडा आहे.