Uncategorized
महायुतीचे उमेदवार केवल रामजी काळे यांच्या विजयासाठी माँ वैष्णोदेवी कडे साकडे
केवलराम समर्थकांची देवीकडे मागणी
सत्य दर्पण मेळघाट न्यूज.. संपादक…प्रवीण मुंडे
सध्या प्रचाराच्या पहिला दिवस असून मेळघाट विधानसभा 41 साठी 15 उमेदवार रिंगणात असून केवल रामजी काळे यांना पहिल्या नंबरचे बटन मिळाले असून विजय निश्चित केवळ रामजी काळे यांच्यच होणार.. नवनीतताई राणा रवी राणा यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळणार डॉक्टर अनिल बोन्डे यांच्या आशीर्वादाने. केवलराम काळे हे महायुतीचे आजच विजयी उमेदवार होतील अशी चर्चा पूर्ण मेळघाटात असून काही भक्तगण वैष्णव देवीकडे साकडे घालण्याकरिता निघाले आहेत. विजय निश्चित….