Uncategorized
राजेश येवले हे काँग्रेसचे 2024 विधानसभा निवडणुकीचे शिल्पकार ठरतील
मागच्या लोकसभा निवडणुकीत खूप चांगली कामगिरी

सत्य दर्पण मेळघाट न्यूज.. संपादक प्रवीण मुंडे. तालुका प्रतिनिधी राजेश येवले…
सध्याच्या निवडणुकीत आज बुधवार रोजी पाहायला मिळालेल्या जन आक्रोश च्या संताप पाहून एकच नारा डॉक्टर चिमोटे विजयी झाला ही चाहूल सगळीकडे धुमाळ गाजवत आहे. डॉक्टर हेमंत चिमोटे हे अतिशय मनमिळावू व आदिवासी गैर आदिवासी जनतेचे भले करणारे आहे. आज पंधरा वर्षापासून ते अच्युत महाराज किंवा अमरावती आणि आता स्वतःच्या दवाखाना परतवाडा दैनंदिन रुग्णांची सेवा करत आपले पहिल्यांदा विधानसभेच्या रणधुमाळी आपले नशीब आजमावत आहे पण त्यांना खूप लोकांची साथ आहे आणि पूर्ण काँग्रेस पार्टी त्यांच्या पाठीशी उभी आहे.
राजेश येवले चिखलदरा प्रतिनिधी जाहिरातीसाठी संपर्क करावा8641094804..