सत्य दर्पण मेळघाट न्यूज…. प्रवीण मुंडे मेळघाट..
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेले केसरपूर गावातील नागरिक हरिराम गंगाराम दहीकर वय 30 वर्ष हरी साल बीट मधील रोल अंतर्गत येणाऱ्या जंगलात वाघाच्या हमल्यात मृत पावले
घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी पिके जतकर ठाणेदार अशोक जाधव मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल
व गावकऱ्यांच्या सहकार्याने मृतकाला धारणी उपजिल्हा रुग्णालय येथे सवविच्छेदन करिता देण्यात आले यापूर्वी सुद्धा या जागेवर आदिवासी बांधवांचा मृत्यू झाला होता गावकऱ्यांनी वन विभागाच्या वृद्ध नारेबाजी करून रोष व्यक्त करण्यात आला. राजकुमार पटेल आमदार यांच्या पुढाकाराने गावकऱ्यांची समजूत काढण्यात आली. गावकऱ्यांना शांत करण्यात आले.