सत्य दर्पण मेळघाट न्यूज. प्रवीण मुंडे मेळघाट.
आरोग्य टीमने पट्टेदार वाघाचे दर्शन घडले असून आरोग्य टीमने व्हिडिओ काढून सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आले त्यामुळे सर्वत्र मेळघाटात सोशल मीडियावर वाघाचे दर्शन होत आहे. पट्टेदार वाघ चौराकुंड रोडवर दिसला असून जनतेला सोशल मीडियावर आव्हान करण्यात येते की जनतेने सुरक्षित प्रवास करावा