Uncategorized
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना भोजना मधुन विष बांधा.
पाच विद्यार्थ्यांचे प्रकृती चिंताजनक.
सत्य दर्पण मेळघाट न्यूज प्रवीण मुंडे. अमरावती.
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद चे प्राथमिक शाळा अडगाव विंचुरी येथे आज दि 30/12/2024रोजी मध्यंतरी भोजनाच्या अन्नातून 40 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली त्या पैकी पाच विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची समजते घटनेची माहिती मिळताच अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे ,व काँग्रेस नेत्यां माजी ,आमदार यशोमती ताई ठाकुर यांनी संबंधी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून विद्यार्थ्यांच्या तब्येतीची चौकशी केली घटने मुळे एकच खळबळ उडाली आहे पालक वर्ग चिंतेत असून जिल्हा परिषद शाळेमध्ये होतकरू सर्वसामान्य पालकांची विद्यार्थी शिक्षण घेतात अशातच हा गंभीर प्रकार घडल्याने कमालीची निराशा पालकांमध्ये आढळून आली घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहे.