सत्य दर्पण मेळघाट न्यूज. संपादक प्रवीण मुंडे मेळघाट
सध्या मेळघाटातून एक माहिती समोर येत आहे ती म्हणजे मेळघाटात झालेले आमदार यांची जन्मतारीख एकच मेळघाटात आतापर्यंत 13 विधानसभा निवडणुका झाल्या यात दोन हॅट्रिक झाल्या आतापर्यंत मेळघाटात नऊ आमदार झाले. राजकुमार पटेल ओगडता सर्वांची जन्मतारीख एक राजकुमार पटेल यांची 6 जून असून सट्टे वाले यांनाही एक तारीखच म्हणतात. मेळघाटात एका तारखेला जन्मलेले आमदार असे आहेत. स्वर्गीय दयारामजी पटेल एक जून,रामू पटेल एक जुलै, नारायण पटेल एक जून, तुरु काळे एक ऑगस्ट, पटल्या गुरुजी एक जुलै, केवलराम काळे एक जुलै, तर प्रभुदास भिलावेकर एक एप्रिल अशी ही मेळघाट विधानसभेसाठी
लकी ठरलेली तारीख आहे. यापुढेही मेळघाटात कोणाला जर विधानसभेची निवडणूक लढवायची असेल तर त्यांनी तारीख नक्की लक्षात ठेवावी.