मेळघाट मॅरेथॉन स्पर्धा सोमेश्वर महादेव बाबा संस्थांन कोयलारी व युवा संस्थेच्या अनुभव शिक्षा केंद्र प्रकल्प च्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धा संपन्न
110 स्पर्धेकांनी भाग घेऊन धावणाचा आनंद घेतला.

सत्य दर्पण मेळघाट न्यूज. प्रवीण मुंडे मेळघाट.
आयोजित 3कि. मी. व 5कि. मी. व 10कि. मी. स्पर्धा आयोजन 23फेब्रुवारी 2025जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा कोयलारी मैदान ते पाचडोंगरी टायगर प्रोजेक्ट नाका पर्यत ते परत मैदान जि. प. पु. माध्यमिक शाळा कोयलारी ही स्पर्धा 65स्पर्धेकांनी भाग घेतला तर Run For Fun स्पर्धेत कोयलारी येथील 110 स्पर्धेकांनी भाग घेऊन धावणाचा आनंद घेतला. एकूण 24बक्षीस देण्यात आली. एकूण बक्षीस 21000 रुपये बक्षीस देण्यात आली.
या स्पर्धेचे उदघाटन सोहळा मा. श्री. पुनसे सर यांचे शुभ हस्ते करण्यात आले. या दरम्यान ग्राम कोयलारी येथील शिवशेना संपर्क प्रमुख तथा सोमेश्वर महादेव संस्थांन कोयलारी चे अध्यक्ष मा. मंगलसिंग धुर्वे व काँग्रेस सेल चिखलदरा तालुका अध्यक्ष. मा.महिपतसिंग उईके, तसेच युवा संस्थेचे विदर्भ समन्व्यक श्री. सुरेश लुले सर, श्री. नागेश धोत्रे कन्सलटन्ट
श्रीमती. रोशनी चव्हाण कंसलटन्ट व ग्राम कोयलारी येथील
अशोक उईके माजी सरपंच, मा. भीमराव उईके माजी ग्रामपंचायत सदस्य, कोयलारी, मा. महादेव शिरसाम पोलीस पाटील कोयलारी, राजू कवडे रोजगार सेवक, श्री. मनोज उईके रोजगार सेवक, सौं. सरोजिणी ताई अशोक उईके सदस्य ग्रामपंचायत कोयलारी, अंगणवाडी सेविका-1)सरिता ताई उईके, 2)गंगाताई उईके, 3)रेखाताई उईके
मदतनीस _1)टिंकल उईके, यशवंती इडपाचे आशावर्कर -शिलाताई पाडलीवार
मेळघाट मॅरेथॉन कमेटी समन्व्यक श्री. कैलास पुनसे मुख्याध्यापक जि. प. पु. मा. शाळा कोयलारी यांच्या संकल्पनेतून यश्वस्वी आयोजन करण्यात आले. शिक्षक मित्र गृप यांनी आयोजनात भाग घेतला.
1)श्री. राजाभाऊ होले शिक्षक
2श्री.)प्रफुल ढोरे शिक्षक
3)श्री.अनिल माहुलकर शिक्षक
4)श्री.संदीप कुरळकर शिक्षक
5)श्री.सुधीर बागडे शिक्षक
6)श्री. रामबिलास आठोले शिक्षक
श्री. बळवंत कवडे ग्रामसेवक
आकाश उईके, सहदेव कवडे, प्रकाश उईके, अनंत उईके, रामविलास उईके
व गावातील सहकारी इवास मरसकोल्हे सी. आर. पी. एफ , महादेव कवडे मुबंई पोलीस यांचे सहकार्य लाभले.