
सत्य दर्पण मेळघाट न्यूज.. चिखलदरा..
चिखलदरा तालुकयातील युवा नेतृत्व वासुदेव जी पात्रे यांच्या जन्मदिनानिमित्त मेळघाटातुन शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. वासुदेव पात्रे हे आजाद समाज पार्टी भीम आर्मीचे तालुकाध्यक्ष असून त्यांची युवा वर्गात चांगली पकड आहे. गोरगरीब जनतेसाठी सदा धावून येणारे म्हणजे वासुदेव पात्रे.
वासुदेव पात्रे यांना जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छुक.. संपूर्ण आजाद समाज पार्टी भीम आर्मी
चिखलदरा तालुका. मित्र मंडळ