प्राचीन शिव मंदिर भेसदेही येथे युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांनी घातले देवाला साकडे
आमदार रवी राणा पालकमंत्री तर केवलराम काळे आदिवासी मंत्री व्हावेत
सत्य दर्पण मेळघाट न्यूज. संपादक प्रवीण मुंडे.
आज हातरू चूर्णी काटकुंभ येथील युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांनी प्राचीन शिवमंदिर भेसदेही येथे यज्ञ हवन करून हनुमान चालीसा चे पठण करून महाशिव आरती करण्यात आली युवा स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी देवाकडे मागणी केली की महायुतीची अमरावतीत बंपर जीत असून आठ पैकी सात जागा महायुतीकडे आहे याचे सर्व श्रेय नवनीत राणा रवी राणा . डॉक्टर अनिल बोंडे व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे असून आज शनिवार रोजी दुपारी काटकुंभ चूरणी हात्रू येथील युवा स्वाभिमांचे कार्यकर्ते यांनी आज प्राचीन शिव मंदिर भेसदेही येथे दर्शन घेऊन देवाला साकडे घातले
की आमदार रवी राणा पालकमंत्री व्हावेत व आमदार केवळ रामजी काळे आदिवासी मंत्री व्हावेत. यात स्वाभिमानचे हरी ओम बेलकर सुनील बीसंदरे सतीश हरसुले, सुनील बिलबे राहुल आठवले उमेश आठवले राहुल गाठे, सोनू मालवीय,नागेश मुंडे , आयुष मालवीय नंदा बछले, मुकेश अथोटे व दहेन्द्री येथील माजी सरपंच शामराव जामकर असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.