प्राचीन शिवमंदिर भेसदेही येथे युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांनी घातले देवाला साकडे..
सत्य दर्पण मेळघाट न्यूज.. संपादक प्रवीण मुंडे..
आज शनिवार रोजी दुपारी बाराच्या सुमारास यज्ञ् हवन करून हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले. महा शिव आरती करण्यात आली युवा स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी देवाकडे मागणी केली की महायुती अमरावती आठ पैकी सात जागी विजयी झाले असून याचे सर्व श्रेय नवनीत राणा व डॉक्टर अनिल बोंडे व महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे असून आज शनिवार रोजी काटकुम्भ चूरनी हात्रू येथील युवा स्वाभिमांचे कार्यकर्ते यांनी आज प्राचीन शिवमंदिर भेसदेही येथील शिवलिंग चे दर्शन घेऊन देवाला साकडे घातले यात युवा स्वाभिमान चे कार्यकर्ते. हरी ओम बेलकर, सुनील बिसनदरे, सतीश हरसुले, सुनील बिलवे, सोनू मालवीय, नागेश मुंडे, राहुल आठवले राहुल गाठे, आयुष मालवीय नंदा बचले, मुकेश अथोटे. व दहेंद्री येथील माजी सरपंच श्यामराव जामुनकर असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
-
दुसरबीड येथे प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भव्य मिरवणूक व हर्ष उल्हास सात प्रभू राम लल्ला चे स्वागत 🚩
दुसरबीड येथे प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भव्य मिरवणूक व हर्ष उल्हास सात प्रभू राम लल्ला चे स्वागत ( विठ्ठल राठोड…
Read More » -
हिंदुंमध्ये भेदभावाचे विष कालवणे घातक! उध्दव ठाकरे यांची नाशिकच्या सभेत नरेंद्र मोदी यांच्यावर टीका
नाशिक : लोकसभेच्या ४८ जागा असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता महाराष्ट्र आठवत आहे. त्यामुळे त्यांच्या राज्यात फेऱ्या वाढल्या आहेत. मणिपूरमध्ये केवळ दोन…
Read More » -
गोरेगावमध्ये गगनचुंबी इमारतीत भीषण आग; अग्निरोधक यंत्रणा बंद, पण अग्निशमन दलाच्या जवानांच्या प्रयत्नांना यश
मुंबई : गोरेगाव पश्चिम येथील अनमोल प्राईड या गगनचुंबी इमारतीत बुधवारी संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास आग लागली. गोविंदजी श्रॉफ मार्गावरील या गगनचुंबी…
Read More » -
500 रुपयांचे बाँड घेऊन उमेदवार भेटीला, मनोज जरांगेचं सर्वच इच्छुकांना बाँड पेपरबाबत महत्त्वाचं आवाहन
तुम्ही थेट बाँड घेऊन आमच्याकडे येऊ नका, सध्या काय व्हायलयं कुणीही 500 रुपयांचा बाँड घेऊन आमच्याकडे यायलंय. जालना : मराठा आरक्षणासाठी…
Read More » -
रोहित पवारांच्या समर्थनार्थ सोलापुरात राष्ट्रवादीची निदर्शने
सोलापूर : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते आमदार रोहित पवार यांना केंद्रीय सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी बोलावले असताना सरकारच्या तपास…
Read More » -
भाडेकरुंच्या गुन्ह्याची शिक्षा घरमालकाला देता येणार नाही, घरमालकाला दोषमुक्त करताना उच्च न्यायालयाचा निर्वाळा
मुंबई : भाडेकरू जागेचा वापर कुंटणखान्यासाठी करत असतील तर जागेच्या मालकाविरोधात अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पेटा) आणि बालकांवरील लैंगिक अत्याचार…
Read More » -
मुंब्रा येथे बॅनर फाडल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण
ठाणे : मुंब्रा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बॅनर फाडल्याने एका मनसेच्या…
Read More » -
मनाेज जरांगेंची पदयात्रा पुण्यात; नगर रस्ता बारा तास बंद, शहरभर वाहतूक कोंडी
पुणे : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी काढलेली पदयात्रा बुधवारी शहरात दाखल झाली. पदयात्रेमुळे नगर रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने…
Read More » -
नेताजींनी आपले संपूर्ण जीवन देश सेवेसाठी अर्पित केले, सुरेश बुलकडे यांचे प्रतिपाद
प्रतिनिधी विठ्ठल राठोड: दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी दुसरबीड येथे नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली .स्वतंत्र…
Read More » -
मुंबई, डोंबिवलीत जैन मंदिरात चोऱ्या करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक
डोंबिवली – मुंबई, डोंबिवली परिसरातील जैन मंदिरांच्या मध्ये सोवळ्यात दर्शनाच्या निमित्ताने जाऊन देव्हाऱ्यातील धार्मिक विधीसाठी लागणारा चांदीचा ऐवज चोरणाऱ्या सराईत चोरट्याला…
Read More »