प्राचीन शिवमंदिर भेसदेही येथे युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांनी घातले देवाला साकडे..
सत्य दर्पण मेळघाट न्यूज.. संपादक प्रवीण मुंडे..
आज शनिवार रोजी दुपारी बाराच्या सुमारास यज्ञ् हवन करून हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले. महा शिव आरती करण्यात आली युवा स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी देवाकडे मागणी केली की महायुती अमरावती आठ पैकी सात जागी विजयी झाले असून याचे सर्व श्रेय नवनीत राणा व डॉक्टर अनिल बोंडे व महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे असून आज शनिवार रोजी काटकुम्भ चूरनी हात्रू येथील युवा स्वाभिमांचे कार्यकर्ते यांनी आज प्राचीन शिवमंदिर भेसदेही येथील शिवलिंग चे दर्शन घेऊन देवाला साकडे घातले यात युवा स्वाभिमान चे कार्यकर्ते. हरी ओम बेलकर, सुनील बिसनदरे, सतीश हरसुले, सुनील बिलवे, सोनू मालवीय, नागेश मुंडे, राहुल आठवले राहुल गाठे, आयुष मालवीय नंदा बचले, मुकेश अथोटे. व दहेंद्री येथील माजी सरपंच श्यामराव जामुनकर असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
-
कर्जत जवळील केळवली रेल्वे स्थानकात दुचाकीवरून प्रवास
कल्याण – कर्जत-खोपोली रेल्वे मार्गावरील केळवली रेल्वे स्थानकात एका इसमाने आपली दुचाकी फलाटावर आणून प्रवास केल्याने प्रवाशांनी आश्चर्य व्यक्त केले.…
Read More » -
सोलापुरात सिध्देश्वर यात्रेत भीक मागणाऱ्या मुलांचा शोध
सोलापूर : सोलापूरचे ग्रामदैवत सिध्देश्वर यात्रेत गर्दीत भीक मागण्यासाठी लहान मुलांचा वापर करण्याचा प्रकार उजेडात आला असून जिल्हा बाल संरक्षण…
Read More » -
ज्ञानवापी प्रकरणातील ASI च्या अहवालाबाबत वाराणसी न्यायालयाचा मोठा निर्णय
वाराणसी येथील न्यायालयाने बुधवारी ज्ञानवापी मशीद संकुलावरील भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचा वैज्ञानिक अहवाल सार्वजनिक करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच, हा अहवाल…
Read More » -
अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवारांनी घेतली गजा मारणेची भेट, नेमकं काय कारण?
पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची 5 जानेवारीला हत्या झाली होती. कोखरूड परिसरामध्ये त्याच्यावर गोळ्या झाडून मारण्यात आलं होतं. शरद मोहोळ…
Read More » -
तीन महिन्यांच्या बछड्यांसह वाघिणीचा ‘रॅम्प वॉक’, एकदा बघाच….
नागपूर : ममत्त्वाची सुखद अनुभूती फक्त माणसेच अनुभवतात असे नाही, किंबहुना अधिक जास्त ती प्राण्यांमध्ये दिसून येते. वाघांबाबत बोलायचे तर दोन…
Read More » -
मराठा आरक्षणाचा निर्णय किती दिवसात?; हसन मुश्रीफ यांनी आकडाच सांगितला
कोल्हापूर | 25 जानेवारी 2024 : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. कुणबी नोंदी दिवसरात्र काम करून शोधून काढल्या…
Read More » -
पुण्यात पाच हजारपेक्षा जास्त शंभरीपार मतदार
पुणे : पेन्शनरांचे शहर, सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचे माहेरघर अशी पुण्याची वैशिष्ट्ये सांगितली जातात. निवृत्तीनंतर अनेकजण पुण्यात स्थायिक होण्याला पसंती देतात.…
Read More » -
अजित पवार गटाच्या नेत्याचे पोस्टर फाडले म्हणून मनसे कार्यकर्त्याला बेदम मारहाण? विजय वडेट्टीवारांनी शेअर केला VIDEO
अजित पवार गटाचे नेते नजीब मुल्ला यांचे पोस्टर फाडल्याने मनसे कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली असल्याचा दावा राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते…
Read More » -
मोठी बातमी! मनोज जरांगेंचा मोर्चा मुंबईत दाखल होण्यापूर्वीच पोलिसांचा मोठा निर्णय; महामार्गावरून जाण्याची…
मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे (Manoj Jarange) लोणावळा येथे पोहचले आहेत. त्यानंतर जरांगे हे मुंबई-पुणे…
Read More » -
गुप्तचर विभागाकडील माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे!, राज्यातील एटीएस आता आत्मनिर्भर
मुंबई : राज्यातील दहशतवादविरोधी पथकाकडून आतापर्यंत प्रामुख्याने गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे जोरदार कारवाई केली जात होती. मात्र मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर…
Read More »