- ब्रेकिंग न्यूज
- मेळघाट विधानसभा 41.. सत्य दर्पण मेळघाट न्यूज. प्रवीण मुंडे चिखलदरा
मेळघाट विधानसभा 41 व पहिल्या दिवशी उचलण्यात आले 41 अर्ज
सोशल मीडियावर काही लोक हा आकडा लकी मानत आहे.
23 लोकांनी उचलले 41 अर्ज
2+3=5…..4+1=5. असा आकडा का आला अशी सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. रामलाल काळे श्याम गंगराळे संदीप तोटे यांनी प्रत्येकी चार-चार अर्ज उचल केले